NHM Bharti 2024 Maharashtra राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात पाहून दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.
NHM Jobs Recruitement 2024
मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान या देशाच्या अत्यंत महत्त्वाचा विभागांपैकी एक असलेल्या सरकारी विभाग अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर विविध पदांसाठी उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या पदांचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 18 ते 40 हजार रुपयांपर्यंत आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे या भरती मधील सर्व उपलब्ध पदांची माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
पदसंख्या – 14
उपलब्ध पदे – कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, सुविधा व्यवस्थापक ई-एचएमआयएस, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी पदांसाठी या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड केली जाणार आहे. एकूण 14 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राज्यभरातील उमेदवारांसाठी राबवली जात असून तुम्ही अजूनही या भरतीसाठी अर्ज केले नसल्यास लवकरात लवकर तुमचे अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता –
- कीटक शास्त्रज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे MSC Zoology पदवी असणे आवश्यक असणार आहे.
- सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आरोग्य क्षेत्रातून पदवीधर असावा (MPH,MHA,MBA)
- सुविधा व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार MCA अथवा अभियंता पदवीधर असावा.
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या दोन्ही पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.NHM Bharti 2024 Maharashtra
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग Rs.150/-
- मागास प्रवर्ग Rs.100/-
NHM Bharti 2024 Maharashtra
वेतनश्रेणी – 18000/- ते 40000/- रुपये महिना
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – 16 जुलै 2024
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष,जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,जि.प.परभणी
नोकरीचे ठिकाण – परभणी,महाराष्ट्र

भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.NHM Bharti 2024 Maharashtra