ECHS Nashik Bharti 2024 माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना म्हणजेच ECHS अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुम्ही आजच खाली दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.
ECHS Nashik Recruitement 2024 :
मित्रांनो या भरतीच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरती अंतर्गत पॉली क्लिनिकचे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट,सफाई वाला, डेंटल हायग, महिला परिचर आणि चौकीदार या पदांसाठी उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत.अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १५ जुलै २०२४ पर्यंत मुदत आहे.
मित्रांनो सदरील भरती मध्ये विविध विभागातील पदांची भरती केली जाणार असल्याने अगदी आठवी पास, दहावी पास, बारावी पास ते संबंधित क्षेत्रातील पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. यामध्ये उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे आणि यासाठी मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आलेले असून दिनांक 01 ऑगस्ट आणि 02 ऑगस्ट 2024 रोजी या मुलाखतीसाठी उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे.ECHS Nashik Bharti 2024
ECHS Jobs Vacancy 2024 :
संस्था नाव – माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना भरती 2024
विभाग – ECHS विभागात नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव – पॉली क्लिनिकचे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट,सफाई वाला, डेंटल हायग, महिला परिचर आणि चौकीदार या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर नाशिक,महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे.
पदसंख्या – 11
अर्ज शुल्क – नाही
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
अर्ज प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – १५ जुलै 2024
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
मुलाखत पत्ता – स्टेशन मुख्यालय,देवलाली
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.ECHS Nashik Bharti 2024

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.