CRPF Bharti 2024 केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारून थेट मुलाखती द्वारे नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत आणि यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक 85000 रुपये महिना एवढी वेतनश्रेणी दिली जाणार आहे. मित्रांनो तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास आजच तुम्ही सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात आणि मुलाखती दिवशी उपस्थित राहून तुम्ही या भरतीसाठी तुमची निवड करू शकणार आहात.
CRPF Jobs Recruitement 2024 :
केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार या भरतीमध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी 32 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या या पदासाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत आणि निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांनी दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः उपस्थित राहायचे आहे.
सदरील भरतीसाठी 70 वर्ष वयोमर्यादा पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि यामध्ये पात्रतेनुसार तसेच अनुभवानुसार उमेदवारांना अधिक अधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले असून निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी निवडीचे पत्र देखील दिले जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही या सुवर्णसंधीचा नक्कीच लाभ घेऊ शकणार आहात.
CRPF Job Vacancy 2024 Notification :
या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात पाहून त्यामध्ये देण्यात आलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात नोकरी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – अर्ज करण्यासाठी उमेदवार MBBS पदवीधर असावा सोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा.
पदसंख्या – ३२
अर्ज करण्यासाठी शुल्क – भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही
वेतनश्रेणी – Rs.85000/- रुपये महिना
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे
भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.
आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.
भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.CRPF Bharti 2024
