रेशन कार्ड वर नाव नाही तरीही भारता येणार लाडकी बहिण अर्ज नवीन GR पहा | Ladki Bahin Yojna New GR

Ladki Bahin Yojna New GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्वत्र अर्ज स्वीकारण्याची आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आता पुन्हा एकदा 12 जुलै 2024 रोजी योजनेसाठीचा नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार ज्या महिलांचे रेशनिंग कार्ड मध्ये नाव नाही आणि अशा महिलांकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील नाही त्यावेळी काय करायचे किंवा कोणते कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे याबाबत स्पष्टपणे माहिती नवीन प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता महिलांमध्ये या शासन निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर समाधान देखील व्यक्त करण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आणि या शासन निर्णयानुसार आता काही महिलांना पुन्हा एकदा या योजनेच्या लाभापासून दूर राहावे लागणार आहे कारण यामध्ये स्पष्टपणे काही गोष्टी नमूद करण्यात आलेला आहेत आणि त्यामुळे अशा महिला या योजनेचा अर्ज घेण्यासाठी आता पात्र नसणार आहे सविस्तर माहिती आणि शासन निर्णय तुम्ही खाली पाहू शकणार आहात.

लाडकी बहिण योजना नवीन शासननिर्णय :

नवीन शासन निर्णयामध्ये काही गोष्टींबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे आणि यानुसार काही महिला अपात्र तर काही महिलांना अर्ज करता येणार आहे अपात्र महिलांबद्दल बोलायचे झाल्यास या शासन निर्णयानुसार ज्या महिला केंद्र शासन यांच्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचे लाभ घेत असतील अशा महिला अटी व शर्थींसह या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.

म्हणजेच पीएम किसान सन्मान योजना, रोजगार योजना, निराधार योजना यांसारख्या अनेक केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी केवायसी व आधार ऑथेंटिकेशन आधीच झाले असल्याने अशा महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा केवळ ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार आहे आणि अशा महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याची देखील आवश्यकता नसणार आहे कारण त्यांचे यापूर्वीच आधार ऑथेंटीकेशन केलेले असणार आहे.Ladki Bahin Yojna New GR

रेशनिंग कार्ड मध्ये नाव नसल्यास असा करा अर्ज :

योजनेचा अर्ज करताना अनेक महिलांना येणारे एक सामान्य अडचण म्हणजेच की रेशनिंग कार्ड मध्ये आमचे नाव नाही किंवा अनेकदा महिलांचे नवीन लग्न झाल्यामुळे त्यांचे रेशनिंग कार्ड मध्ये नाव नोंदवायचे अद्याप बाकी असते मग अशावेळी आम्ही अर्ज कसा भरायचा याबाबत अनेक महिलांनी प्रश्न विचारले होते याबद्दल देखील आता नवविवाहित महिलेच्या तिचे नाव रेशन कार्ड वर लगेच लावणे शक्य होत नसल्याने सदरील महिलेने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या पतीचे रेशनिंग कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे.

Ladki Bahin Yojna New GR

जुन्या रेशनिंग कार्ड मध्ये नाव नाही ? शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास काय करावे ?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

रहिवासी प्रमाणपत्र जोडताना देखील अनेक महिलांना अडचणी येत असल्याचे देखील लक्षात आल्यामुळे त्याबद्दल देखील अपडेट समोर आली आहे ज्या महिलांकडे पंधरा वर्षांपूर्वी रेशनिंग कार्ड अथवा मतदान कार्ड किंवा रहिवासी दाखला नसल्यास अशा महिलांनी त्या ठिकाणी स्वतःच्या पतीचे शाळा सोडल्याचा दाखला अथवा रेशनिंग कार्ड अपलोड केले तरी चालणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे आणि त्यामुळेच आता अनेक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. योजनेबद्दल चार अधिकच्या माहितीसाठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करू शकता.Ladki Bahin Yojna New GR

योजनेचा अर्ज करण्याची नवीन प्रक्रियाक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

Leave a Comment