CRPF अंतर्गत नोकरीच्या संधी कोणतीही परीक्षा नाही मुलाखतीद्वारे नोकरी | CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारून थेट मुलाखती द्वारे नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत आणि यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक 85000 रुपये महिना एवढी वेतनश्रेणी दिली जाणार आहे. मित्रांनो तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास … Read more