वन विभाग भरती महाराष्ट्र राज्य अर्ज करण्याचा शेवटचा दिवस लगेच करा तुमचे अर्ज | Van Vibhag Bharti 2024

Van Vibhag Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वन विभाग अंतर्गत निघालेल्या भरती प्रक्रियेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत असणार आहे मित्रांनो या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांकडे 16 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली असून तुम्ही देखील या भरतीचा अद्यापही अर्ज केला नसल्यास तुमच्याकडे आता शेवटची संधी असणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सदरील भरती अंतर्गत व्यवस्थापक व निसर्ग शिक्षणाधिकारी या पदासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू असून सदरील भरतीसाठी आता अर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यांमध्ये आलेली आहे या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज करण्याची प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दल सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Van Vibhag Jobs Recruitement 2024 :

महाराष्ट्र शासन वन विभाग चंद्रपूर अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी ऑनलाइन ( ई-मेल) अथवा ऑफलाइन पद्धतीने देखील दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवता येणार आहेत. अर्जासोबत पाठवण्यात येणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी करून यामधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसेस वर केली जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना देण्यात आलेला नोकरीचा कालावधी वाढवायचा की नाही याबद्दल सर्व अधिकार संबंधित विभागाकडे देण्यात आलेले आहेत.Van Vibhag Bharti 2024

Maharashtra Van Vibhag Job Vacancy 2024 :

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 45 वर्ष वयोगटापर्यंत असावे तसेच उमेदवाराकडे संबंधित विषयातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर शिक्षण पूर्ण झालेले असावे उमेदवाराकडे संबंधित विषयातील अनुभव देखील असणे आवश्यक असणार आहे आणि त्यानुसार उपलब्ध पदासाठी अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही या संधीचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे.

ऑफलाइन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : विभागीय वन अधिकारी चंद्रपूर, वन विभाग चंद्रपूर रामबाग फॉरेस्ट कॉलनी, मूळ रोड चंद्रपूर – 442401

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल : [email protected]

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतच्या आधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.

आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायची आहे.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी तपासून घेयचा आहे अन्यथा पुन्हा एडीट होणार नाहीत.

भरतीबाबत सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भरतीची अधिकृत जाहिरात pdf खाली देण्यात आली आहे.Van Vibhag Bharti 2024

भरती अधिकृत जाहिरात pdf १क्लिक करा
भरती अधिकृत जाहिरात pdf २क्लिक करा
इतर चालू नोकरभरती अपडेट्सक्लिक करा
Van Vibhag Bharti 2024

Leave a Comment